Friday 31 January 2020

स्मार्ट पाटी - ( 8.5 " LCD Writing Tablet ) kids best एज्युकेशनल प्रॉडक्ट


स्मार्ट पाटी - ( 8.5 " LCD Writing Tablet )

या स्मार्ट पाठीचा उपयोग आपल्या मुलांना गणित सोडवणे, अक्षरे काढणे, त्यांचा सराव त्याचबरोबर चित्र काढणे यासाठी पुरेपूर होईल. अंगणवाडी ते दहावीपर्यंत च्या विद्यार्थ्यांना या स्मार्ट पाटी एलसीडी रायटिंग टॅबलेट चा उपयोग करता येईल.

Demo Video - https://youtu.be/lS4LZ8CavGI

खरेदीसाठी आणि इतर सर्व माहितीसाठी खालील नंबर 7588215161 वर आपण फोन करू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या स्मार्ट पाठीचा घरपोच पुरवठा करण्याचे काम सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था द्वारे करण्यात येत आहे.

संपर्क 7588215161

धन्यवाद...



Sunday 11 June 2017

E-LEARNING Products

                            


नवीन Products